Posts

खो गया आधार कार्ड और मोबाइल नंबर भी रजिस्टर्ड नहीं तो दूसरा कैसे प्राप्त करें

Image
अगर आपका आधार कार्ड खो गया है और आपका मोबाइल नंबर भी रजिस्टर्ड नहीं है तो आपका परेशान होना लाजमी है। कोई बात नहीं। आपको परेशान होने की बिल्कुल जरूरत नहीं है। आप अपने आधार कार्ड का दोबारा ऑनलाइन प्रिंट निकाल सकते हैं। इसके लिए कुछ स्टेप आपको फॉलो करने होंगे... सबसे पहले आप आधार कार्ड की आधिकारिक साइट पर जाण् या फिर आप इस लिंक  www.uidai.gov.in  पर क्लिक करें  आधार सेवा टैब में आप Order Aadhaar Reprint (ऑर्डर आधार रीप्रिंट) पर क्लिक करें।   इसके बाद एक नया पेज खुलेगा। यहां आप 12 अंक का आधार नंबर या 16 अंक का वर्चुअल आईडी नंबर डालें। इसके नीचे के कॉलम में सिक्योरिटी कोड दर्ज करें। अब आप  Mobile number is not Registered पर टिक करें। यहां आपको एक नया मोबाइल नंबर दर्ज करने का ऑप्शन मिलेगा। नया मोबाइल नंबर दर्ज करते ही आपके नए नंबर पर एक OTP आएगा। अब आप इस OTP को फीड करें। नियम और शर्तें भी पढ़ें और सहमत हूं पर क्लिक करें। अब आपकी स्कीन पर एक नया पेज खुलेगा, जहां पर आपको 50 रुपये पेमेंट करना होगा। इस 50 रुपये में स्पीड पोस्ट और जीएसटी दोनों शामिल है। पेमेंट मोड चुनें, मसलन यूपीआई, ऑनलाइन बैंक

आसानी से बदलवा सकेंगे आधार कार्ड में घर का पता, नहीं देना होगा किसी तरह का डॉक्यूमेंट

Image
क्या आपको आधार कार्ड (Aadhaar Card) में एड्रेस अपडेट (Address Update) कराना हैं? अगर अभी भी आपके आधार कार्ड में पुराने घर का एड्रेस डला हुआ है तो आप बिल्कुल भी परेशान न हों. Subscribe to updates नई दिल्लीः  क्या आपको आधार कार्ड (Aadhaar Card) में एड्रेस अपडेट कराना हैं? अगर अभी भी आपके आधार कार्ड में पुराने घर का एड्रेस डला हुआ है तो आप बिल्कुल भी परेशान न हों. आधार जारी करने वाली संस्था UIDAI एक ऐसा तरीका लेकर आई है, जिसके जरिए आप आसानी से अपने और अपने घर वालों के आधार कार्ड में एड्रेस चेंज करा सकते हैं. कई बार लोग नौकरी और पढ़ाई के कारण किसी दूसरे शहर में शिफ्ट हो जाते हैं, लेकिन उनके आधार का पता अपडेट नहीं हैं तो कई बार आपको परेशानी उठानी पड़ती है.  UIDAI ने किया ट्वीट UIDAI ने ट्वीट करके बताया है कि अब आप 'एड्रेस वेलिडेशन लेटर' का इस्तेमाल करके आसानी से आधार में एड्रेस अपडेट करा सकते हैं. इसके साथ ही संस्था ने ट्वीट में लिखा कि परिवार के बाकी सदस्यों का भी आधार में पता अब घर बैठे भी अपडेट कर सकते हैं.  बिना किसी डॉक्यूमेंट के भी बदल सकते हैं पता अगर आपके पास नए

लाभदायक: घरबसल्या रेशन कार्ड मध्ये समाविष्ट करा ‘फॅमिली मेंबर’चे नाव, जाणून घ्या प्रक्रिया

Image
दारिद्रय रेषेखाली जीवन जगणार्या लोकांसाठी रेशन कार्ड एक अत्यावश्यक महत्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. विशेषकरून लॉकडाऊनमुळे केंद्र सरकार मोठ्याप्रमाणात या कार्डद्वारे धान्य वितरण करत आहे, जेणेकरून कोणीही गरीब उपाशी राहू नये, अशावेळी या कार्डचे महत्व आणखी वाढले आहे. याशिवाय अनेक सरकारी योजनांसाठी रेशनकार्ड अनिवार्य आहे. यामुळे जरूरी आहे की, हे महत्वपूर्ण डाक्युमेंट नेहमी अपडेट असावे. केंद्र सरकारने नुकतीच ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. ही योजना लागू झाल्यानंतर कोणीही रेशनकार्ड धारक देशातील कोणत्याही राज्यात रेशन प्राप्त करू शकतो. यासाठी आज आम्ही सांगणार आहोत, रेशन कार्डमध्ये एखाद्या फॅमिली मेंबरचे नाव टाकायचे राहिले असेल तर ते घर बसल्या कसे अपडेट करता येईल. रेशन कार्ड ऑनलाइन किंवा ऑफलाइन माध्यमातून अपडेट करता येते. कोणत्या कागदपत्रांची आहे आवश्यकता ? 1. जर तुम्हाला रेशनकार्डात घरातील एखाद्या मुलाचे नाव टाकायचे असेल तर कुटुंब प्रमुखाचे रेशनकार्ड असणे अनिवार्य आहे. याची एक फोटोकॉपी आणि ओरिजिनल कॉपी असावी. याशिवाय मुलाचा जन्म दाखला, आई-वडीलांचे आधार कार्ड

२ करोड पेक्षा जास्त शेतकऱ्यांना भेटणार लाभ; पंतप्रधान किसान सन्मान योजनेत बदल

२ करोड पेक्षा जास्त शेतकऱ्यांना भेटणार लाभ; पंतप्रधान किसान सन्मान योजनेत बदल पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून यातून आणखी २ कोटी शेतकर्‍यांना ६००० रुपये मिळतील.२ हेक्टर क्षेत्र शेती असण्याचे बंधन आता संपुष्टात आले आहे.ज्यांची एकूण जमीन हि २ हेक्टर पर्यंत होती. आता हे बंधन पूर्णपणे काढून टाकलेले आहे.आता सर्वच शेतजमीन धारक  शेतकरी  कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. या दुरुस्तीचा फायदा आणखी २ कोटी शेतकर्‍यांना होईल.योजनेंतर्गतचा पुढील हप्ता हा १ ऑगस्ट २०२० पासून. -केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी योजनेत नोंदणी झाली असूनही जर शेतकर्‍यांच्या खात्यात २००० रुपयांचा हप्ता जमा होत नसेल तर आपण घरी बसूनच आपल्या त्याच्या अर्जाची स्थिती तपासू शकता, खाली दिलेल्या स्टेप्स पहा 1.पंतप्रधान किसान वेबसाइट  pmkisan.gov.in  वर भेट द्या. 2.मेन पेज वरील मेनू बार पहा आणि येथे ‘फार्मर्स कॉर्नर’ वर जा. 3.येथे  BeneficiaryStatus  वर क्लिक करा. 4.आता या पेजवर आपल्याला आपल्या फॉर्मची सध्याची स्थिती जाणून घेण्यासाठी ३ पर्याय दिसतील आधार क्रमांक, खाते क्रमांक आणि मोबाइल नंबर. 5.कोण

PM किसान – करा स्वतःच नोंदणी आणि मिळवा ६ हजार रूपये

Image
PM किसान – करा स्वतःच नोंदणी आणि मिळवा ६ हजार रूपये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्षी ६ हजार रूपयांचे अनुदान मिळवण्यासाठी वैयक्तिकरित्या शेतकरीही नोंदणी करू शकतात. महाराष्ट्रातील जवळपास ६ लाख शेतकऱ्यांनी अशा प्रकारे नोंदणी केली असून अशा शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम देखील जमा झाली आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत चुकलेल्या नावाची दुरुस्तीदेखील शेतकरी स्वतः करू शकतात. केंद्रीय कृषि मंत्रालयाने या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर थेट विश्वास दाखवला असून शासकीय यंत्रणेच्या मदतीशिवाय शेतकरी स्वतःच नोंदणी करून थेट बॅंक खात्यात अनुदान मागवून घेत आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःहून या योजनेत सहभाग घेण्याकरिता थेट नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी pmkisan.gov.in संकेतस्थळावर फार्मर कॉर्नरवर  नवीन नोंदणी  या लिंकवर थेट अर्ज भरता येतो. अर्जाची भाषा इंग्रजी असली तरी अर्जाची रचना सोपी आहे, त्यामुळे राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरल्याची माहिती आहे. ग्रामीण भागात

नवीन पेन्शन योजना काय आहे ( NPS- New Pension System )

Image
भारत सरकारने काही वर्षांपूर्वी Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA) ह्या संस्थेअंतर्गत नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे. ही नवीन का? तर पूर्वी पेन्शन मधील रक्कम ही PF अकाउंट मधेच असायची आणि PF मॅनेजर्स ह्या बॅंकाच असल्यामुळे त्यावर साधारण दराने व्याज मिळायचे. थोडक्यात ते रिकरिंग फिक्स डिपॉझिट्स ह्या स्वरुपात असायचे. पण नवीन योजनेत मात्र ह्यातील रक्कम शेअर मार्केट मध्ये गुंतवली जाईल. थोडक्यात हे आता म्युच्युअल फंड च्या SIP सारखे असेल पण म्युच्युअल फंडासारखे कधीही पैसे मात्र काढता येणार नाहीत. ही योजना सर्वांना खुली असून ह्यात भाग घेणे हे ऐच्छिक आहे. (voluntary). पण प्रत्येक सेन्ट्रल गव्हर्न्मेंट नौकराला मात्र ही योजना बंधनकारक आहे. योजना अशी काम करेल. १. PFRDA संस्था बँकांना व पोस्ट ऑफिसना ही योजना चालवायला उद्युक्त करेन. २. बँकेत जाऊन कोणीही (सरकारी, निम सरकारी, प्रायव्हेट, दुकानदार, व्यावसायिक इ इ) दोन प्रकारचे अकाउंट उघडू शकते. ( टियर १ आणि टियर २) ३. अकाउंट उघडल्यावर प्रत्येकाला त्याचा PRAN   (Permanent Retirement Account Number) मिळेल. नौकरी बदलली /सोडली

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना: PMGKY एप्लीकेशन फॉर्म, ऑनलाइन आवेदन व लाभ

Image
PM Gareeb Kalyan Yojana | प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना पंजीकरण | Pradhan Mantri Garib Kalyan Yojana | प्रधानमंत्री राशन सब्सिडी योजना | PMGKY 2020 | प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना  के अंतर्गत केंद्र सरकार द्वारा 26 मार्च 2020 को 21 दिन के लॉक डाउन को ध्यान में रखते हुए गरीब जनता को कोई समस्या ना आए इसके लिए आरंभ की है| प्रेस कॉन्फ्रेंस को संबोधित करते हुए हमारे वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारमण ने विभिन्न प्रकार के योजनाओं को प्रधानमंत्री जन कल्याण योजना के अंतर्गत आरंभ किया है योजना के सफल कार्यान्वयन के लिए केंद्र सरकार द्वारा 1.70 करोड़ की धनराशि आवंटित की है  प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना  का लाभ 80 करोड़ लाभार्थियों को प्रदान किया जाएगा यदि आप भी इस योजना का लाभ उठाना चाहते हैं तथा योजना से जुड़ी सभी जानकारी प्राप्त करना चाहते हैं तो हमारे इस आर्टिकल को ध्यानपूर्वक पढ़ें| प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना देश में कोरोना  वायरस के चलते  पीएम मोदी द्वारा पूरी देश में 21 दिन की तालाबंदी की घोषणा  करने के बाद लोगों को अगले 21 दिनों के लिए अपने घरों के अंदर रहने के लिए मजबूर कर

राज्य सरकारचा मोठा निर्णय: निराधार, ज्येष्ठ, दिव्यांगांना मिळणार 3 महिन्यांचं आगाऊ अनुदान 2020

Image
आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्यायविभागासाठी तब्बल १ हजार २७३ कोटी २५ लाख रुपयांचा आगाऊ (ॲडव्हान्स्) निधी आज तातडीने वितरित करण्यात आला आहे. कोरोनामुळे उत्पन्नात घट असतानाही समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय प्राधान्याने घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. सामाजिक न्याय विभागातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना, केंद्रपुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठी अर्थसंकल्पात २ हजार ७२३ कोटी ४९ लाखांची तरतूद केली होती. मात्र, कोरोनामुळे परिस्थिती बदलली आहे. कोरोनामुळे राज्याचे उत्पन्न ठप्प झाले असतानाही वंचित घटकांना फटका बसू नये त्यांना आधार मिळावा यासाठी एप्रिल, मे आणि जून या ती

सी एस सी वर आधार कार्ड अद्यावत आणि दुरुस्ती होणार लवकर सुरू यासाठी काय आहे महत्त्वाचे मुद्दे पहा.

Image
बँकिंग करेस्पोंडेन्स वर काम करणारे सर्व प्रतिनिधी व सर्व सीएससी चालकांना आता आधार अध्यापन करण्याची परवानगी दिली गेली आहे हे ट्विटर हँडल वर माननीय रवी प्रसाद शंकर यांनी ट्विट करून सांगितले आहे की ग्रामीण भागातील सीएससी धारकांना आता आधार अध्यापन करू शकणार 20000 सीएससी धारकांना परवानगी दिली जाणार जे आधीपासून बँकेचे लेन देन करत आहेत म्हणजेच बँकिंग करेस्पोंडेन्स अशा सीएससी धारकांना परमिशन देण्यात येणार आहे. Twitter 27 एप्रिल रोजी रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरवर ट्विट करुन सांगितले आहे की यूआयडी ए आय यांनी बँकिंग करेस्पोंडेन्स यांना ग्रामीण भागातील सर्व सदस्यांना म्हणजेच 20,000 सीएससी व्हीं एल ई याना आधार अध्यावत करण्याची परवानगी दिली जाणार. आधार अद्यावत आणि दुरुस्ती सेंटर खोलण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करणे अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला बँकिंग मित्रांमध्ये रजिस्टर झालेले आवश्यक आहे. आय आय बी एफ ची एक्साम सर्टिफिकेट पण तुमच्याकडे असलेले पाहिजे आणि तुम्ही कोणत्याही बँकेचे बँकिंग करेस्पोंडेन्स म्हणजेच किंयोस्क आयडी असलेली पाहिजे प्रथम चरणामध्ये अशाच लोकांना आधार अध्यावत व दुरुस्ती केंद