सी एस सी वर आधार कार्ड अद्यावत आणि दुरुस्ती होणार लवकर सुरू यासाठी काय आहे महत्त्वाचे मुद्दे पहा.


बँकिंग करेस्पोंडेन्स वर काम करणारे सर्व प्रतिनिधी व सर्व सीएससी चालकांना आता आधार अध्यापन करण्याची परवानगी दिली गेली आहे हे ट्विटर हँडल वर माननीय रवी प्रसाद शंकर यांनी ट्विट करून सांगितले आहे की ग्रामीण भागातील सीएससी धारकांना आता आधार अध्यापन करू शकणार 20000 सीएससी धारकांना परवानगी दिली जाणार जे आधीपासून बँकेचे लेन देन करत आहेत म्हणजेच बँकिंग करेस्पोंडेन्स अशा सीएससी धारकांना परमिशन देण्यात येणार आहे.
Twitter
27 एप्रिल रोजी रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरवर ट्विट करुन सांगितले आहे की यूआयडी ए आय यांनी बँकिंग करेस्पोंडेन्स यांना ग्रामीण भागातील सर्व सदस्यांना म्हणजेच 20,000 सीएससी व्हीं एल ई याना आधार अध्यावत करण्याची परवानगी दिली जाणार.

आधार अद्यावत आणि दुरुस्ती सेंटर खोलण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करणे अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला बँकिंग मित्रांमध्ये रजिस्टर झालेले आवश्यक आहे. आय आय बी एफ ची एक्साम सर्टिफिकेट पण तुमच्याकडे असलेले पाहिजे आणि तुम्ही कोणत्याही बँकेचे बँकिंग करेस्पोंडेन्स म्हणजेच किंयोस्क आयडी असलेली पाहिजे प्रथम चरणामध्ये अशाच लोकांना आधार अध्यावत व दुरुस्ती केंद्र देण्यात येणार आहे असे माननीय रविशंकर प्रसाद यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट करून सांगितलेले आहे. ज्या लोकांनी अजून पर्यंत आय आय बीएफ एक्झाम दिलेली नाही त्यांनी लवकरात लवकर देऊन याची सर्टिफिकेट घ्यावे आणि बँक मित्रा वर रजिस्ट्रेशन करून बँकिंग करेस्पोंडेन्स घ्यावे तुम्हाला जास्त माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्ट मॅनेजर बरोबर बोलू शकता. आधार कार्ड द्यावं आणि दुरुस्ती केंद्र खोलण्यासाठी कोणतीही ऑनलाईन प्रक्रिया नाही जर सी सी कडून ऑनलाइन प्रक्रिया जर चालू झाली तर आम्ही तुम्हाला सुचित करू आणि तुम्हाला कोणी पैसे मागत असेल आधार केंद्र खोलण्यासाठी तर देऊ नका आधार अद्यावत केंद्र खोलण्यासाठी कसल्याही प्रकारची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्ट मॅनेजर ला कॉल करून सांगू शकता.
आधार अपडेशन आणि परीक्षण यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारची माहिती आधार मध्ये अपडेट करू शकता जसे मोबाईल नंबर, वडिलांचे नाव, ऍड्रेस, जन्मतिथी अशा सर्व प्रकारची माहिती अद्यावत करू शकता त्यासाठी तुम्हाला ग्राहकाकडून एक फॉर्म भरून घ्यावा लागेल त्यामुळे तुमचा डाटा योग्य असेल आणि ग्राहकांची स्वाक्षरी घेऊन तो आपल्या माहितीसाठी आपल्याकडे ठेवण्यात यावा खालील लिंक वर क्लिक करून आधार करेक्शन फॉर्म डाऊनलोड करा.
आधार अद्यावत फॉर्म
आपल्याला जर सीएससी आधार बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्ट मॅनेजर किंवा यु आय डी ए आय या संकेत स्थळावर जाऊन माहिती घेऊ शकता http://cscuid.in/


Comments

Popular posts from this blog

खो गया आधार कार्ड और मोबाइल नंबर भी रजिस्टर्ड नहीं तो दूसरा कैसे प्राप्त करें

राज्य सरकारचा मोठा निर्णय: निराधार, ज्येष्ठ, दिव्यांगांना मिळणार 3 महिन्यांचं आगाऊ अनुदान 2020

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना: PMGKY एप्लीकेशन फॉर्म, ऑनलाइन आवेदन व लाभ