Posts

Showing posts with the label pmkisan

२ करोड पेक्षा जास्त शेतकऱ्यांना भेटणार लाभ; पंतप्रधान किसान सन्मान योजनेत बदल

२ करोड पेक्षा जास्त शेतकऱ्यांना भेटणार लाभ; पंतप्रधान किसान सन्मान योजनेत बदल पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून यातून आणखी २ कोटी शेतकर्‍यांना ६००० रुपये मिळतील.२ हेक्टर क्षेत्र शेती असण्याचे बंधन आता संपुष्टात आले आहे.ज्यांची एकूण जमीन हि २ हेक्टर पर्यंत होती. आता हे बंधन पूर्णपणे काढून टाकलेले आहे.आता सर्वच शेतजमीन धारक  शेतकरी  कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. या दुरुस्तीचा फायदा आणखी २ कोटी शेतकर्‍यांना होईल.योजनेंतर्गतचा पुढील हप्ता हा १ ऑगस्ट २०२० पासून. -केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी योजनेत नोंदणी झाली असूनही जर शेतकर्‍यांच्या खात्यात २००० रुपयांचा हप्ता जमा होत नसेल तर आपण घरी बसूनच आपल्या त्याच्या अर्जाची स्थिती तपासू शकता, खाली दिलेल्या स्टेप्स पहा 1.पंतप्रधान किसान वेबसाइट  pmkisan.gov.in  वर भेट द्या. 2.मेन पेज वरील मेनू बार पहा आणि येथे ‘फार्मर्स कॉर्नर’ वर जा. 3.येथे  BeneficiaryStatus  वर क्लिक करा. 4.आता या पेजवर आपल्याला आपल्या फॉर्मची सध्याची स्थिती जाणून घेण्यासाठी ३ पर्याय दिसतील आधार क्रमांक, खाते क्रमांक आणि मोबाइल नंबर. 5.कोण