२ करोड पेक्षा जास्त शेतकऱ्यांना भेटणार लाभ; पंतप्रधान किसान सन्मान योजनेत बदल

२ करोड पेक्षा जास्त शेतकऱ्यांना भेटणार लाभ; पंतप्रधान किसान सन्मान योजनेत बदल

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून यातून आणखी २ कोटी शेतकर्‍यांना ६००० रुपये मिळतील.२ हेक्टर क्षेत्र शेती असण्याचे बंधन आता संपुष्टात आले आहे.ज्यांची एकूण जमीन हि २ हेक्टर पर्यंत होती. आता हे बंधन पूर्णपणे काढून टाकलेले आहे.आता सर्वच शेतजमीन धारक शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. या दुरुस्तीचा फायदा आणखी २ कोटी शेतकर्‍यांना होईल.योजनेंतर्गतचा पुढील हप्ता हा १ ऑगस्ट २०२० पासून.
-केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी


योजनेत नोंदणी झाली असूनही जर शेतकर्‍यांच्या खात्यात २००० रुपयांचा हप्ता जमा होत नसेल तर आपण घरी बसूनच आपल्या त्याच्या अर्जाची स्थिती तपासू शकता, खाली दिलेल्या स्टेप्स पहा

1.पंतप्रधान किसान वेबसाइट pmkisan.gov.in वर भेट द्या.
2.मेन पेज वरील मेनू बार पहा आणि येथे ‘फार्मर्स कॉर्नर’ वर जा.
3.येथे BeneficiaryStatus वर क्लिक करा.
4.आता या पेजवर आपल्याला आपल्या फॉर्मची सध्याची स्थिती जाणून घेण्यासाठी ३ पर्याय दिसतील आधार क्रमांक, खाते क्रमांक आणि मोबाइल नंबर.
5.कोणत्याही एकावर क्लिक करा किंवा टॅप करा. आता तुम्ही निवडलेल्या ऑप्शनमध्ये नंबर टाका आणि Get Data वर क्लिक करा. आता आपल्याला आपल्या फॉर्मची सध्याची स्थिती दिसेल

लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव पहायचे असेल तर  २०२० ची नवीन यादी अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर तपासली जाऊ शकते. २ करोड पेक्षा जास्त

Comments

Popular posts from this blog

खो गया आधार कार्ड और मोबाइल नंबर भी रजिस्टर्ड नहीं तो दूसरा कैसे प्राप्त करें

राज्य सरकारचा मोठा निर्णय: निराधार, ज्येष्ठ, दिव्यांगांना मिळणार 3 महिन्यांचं आगाऊ अनुदान 2020

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना: PMGKY एप्लीकेशन फॉर्म, ऑनलाइन आवेदन व लाभ